
पाकिस्तानचा अनुभवी आणि प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शाहिनने सुपर 8 फेरीतील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. शाहिन या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. शाहिनने यासह नक्की कोणता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला हे जाणून घेऊयात.