ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 23, 2026

ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी 22 जून रोजी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार हॅरी ब्रूक हा टीम इंडिया विरुद्ध 5 टी 20I सामन्यांत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाची या मालिकेतून इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेतून इंग्लंड संघात 3 स्टार खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. इंग्लंडचे हे 3 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जॉश टंग आणि ल्यूक वुड.