Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 25, 2026

Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे तुकाराम मुंढेंनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशात डॉ. रोशन जेकब यांनी आपला धाक निर्माण केला आहे. त्या उत्तर प्रदेश कॅडरच्या 2004 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांची प्रशासकीय कामकाजाची पद्धत एकदम वेगळी आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. इंग्रजीत उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. रोशन जेकब यांच्याकडे Phd ची पदवी आहे. तुकाराम मुंढे ज्या प्रमाणे आपल्या कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात, त्या प्रमाणे जेकब सुद्धा आपले प्रशासकीय निर्णय आणि जनहिताच्या मुद्यावर सक्रियपणे काम करण्यासाठी ओळखल्या जातात.

(बातमी अपडेट होत आहे)