Tukaram Mundhe : नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंनी दिला दणका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2026

Tukaram Mundhe : नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंनी दिला दणका

Tukaram Mundhe : नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंनी दिला दणका

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहे. तुकराम मुंढे यांच्या FDA ने आता डॉमिनोज पिझ्झावर धाड टाकली आहे. व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म होता.मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)