'सेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

'सेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते'

https://ift.tt/36eHVWl
मुंबई: भारतीय जनता पक्षाने ५०-५० च्या फॉर्म्युल्याचे वचन देत शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे वचन भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला दिले असून आपल्या वचनाला भाजपने जागावे असे शिवसेनेकडून सतत बोलले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असे वचन दिले नसल्याचे स्पष्ट करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, असे फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेनेच्या संबंधांमधील दरी आणखी वाढली असून आता शिवेसनेचे प्रतिक्रिया काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.