LIVE: महाराष्ट्राचा कौल कुणाला; निकालाची उत्सुकता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

LIVE: महाराष्ट्राचा कौल कुणाला; निकालाची उत्सुकता

https://ift.tt/2MFNNju
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर सत्ता कुणाची, हे बाहेर पडेल. चार तासांत मतमोजणीचा निकाल बाहेर पडेल. दुपारी १२ वाजता कोण आमदार व सत्तेची माळ कुणाच्या गळयात हेही स्पष्ट होईल. पहिल्या फेरीलाच जास्त वेळ लागेल. त्यानंतर कमी वेळात पुढच्या फेऱ्या पार पडतील. त्यामुळं दुपारपर्यंत जल्लोष सुरू होईल, असे चित्र आहे. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स.... >मतमोजणीसाठी राज्यात २५ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांची नेमणूक >विधानसभेच्या २८८ जागांसह साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी होणार