सिनेरिव्ह्यूः 'फत्तेशिकस्त' प्रेरणादायी शौर्यपट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

सिनेरिव्ह्यूः 'फत्तेशिकस्त' प्रेरणादायी शौर्यपट

https://ift.tt/eA8V8J
छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात केलेला पराक्रम आपण लहानपणापासून ऐकत, वाचत आलो आहोत. सुमारे लाखभर सैनिकांच्या गराड्यात असलेल्या महालात घुसून शाहिस्तेखानावर हल्ला करणे, ही केवळ लष्करीच नव्हे, तर राजकीय कारवाईही होती.