मुंबई: महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व काँग्रेस अध्यक्षा यांच्या भेटीत आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लाइव्ह अपडेट्स:>> >> >> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट >> महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर