Live: उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 29, 2019

Live: उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

https://ift.tt/2P7dvxF
मुंबई: निवडणूक निकालानंतर जवळपास महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीचं सरकार आलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या व अन्य राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपड्टेस: >> >> दुपारी दीड वाजता मंत्रालयात जाण्याची शक्यता >> उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार : टीव्ही वृत्त >>