अमित शहांची खेळी, त्यांचं अभिनंदन: राज ठाकरे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 21, 2019

अमित शहांची खेळी, त्यांचं अभिनंदन: राज ठाकरे

https://ift.tt/38ZsLWm
पुणे: सध्या देशात 'कॅब' आणि एनआरसीचा मुद्दा गाजत आहे. या विषयांना वेगवेगळे कंगोरे आहेत ते समजून घेतलं पाहिजे. यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी अशी खेळी खेळली आहे की, आर्थिक मंदीवरून सगळं लक्ष दुसरीकडे वळवलं आहे, असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष यांनी लगावला आहे. इतर देशांतील नागरिकांना सामावून घ्यायला भारत काही धर्मशाळा नाही, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.