
नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी सध्या सुरू असून आज लोकसभेत हैदराबाद बलात्कार व महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. तत्पूर्वी, काँग्रेसचे खासदार याच मुद्द्यावरून संसद भवनासमोर निदर्शने करणार आहेत. तर, भाजपचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिवसभराच्या कामकाजाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स: >> हैदराबाद बलात्काराच्या मुद्द्यावर भाजपचे खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार >> काँग्रेसचे खासदार महिलांच्या सुरक्षेकडं सरकारचं लक्ष वेधणार >> लोकसभेत आज हैदराबादमधील बलात्कार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित होणार