Live: महापरिनिर्वाण दिन; चैत्यभूमीवर जनसागर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 6, 2019

Live: महापरिनिर्वाण दिन; चैत्यभूमीवर जनसागर

https://ift.tt/2LppBRl
मुंबई: भारतरत्न यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीकडे येण्यास सुरुवात झाली आहे. ही अलोट गर्दी दादर स्थानकातून हळूहळू चैत्यभूमीकडे सरकत आहे. दादर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या दिवसाचे येथील सर्व अपडेट्स जाणून घ्या... > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले. > दादर स्थानकावर बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी मार्गदर्शनपर फलक लावले आहेत. कोणता रस्ता चैत्यभूमीकडे जातो आणि कोणता रस्ता राजगृहाकडे जातो याबाबतची उद्घोषणा रेल्वेमार्फत सातत्याने सुरू आहे. > पहाटेपासूनच हजारो अनुयायांची गर्दी चैत्यभूमीवर लोटत आहे