Live: विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 21, 2019

Live: विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस

https://ift.tt/2Zb6Wi1
नागपूर: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर विधीमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू असून आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनातील या शेवटच्या दिवशी नेमके काय-काय घडते, विरोधक आक्रमक होतात का.... अधिवेशनातील क्षणोक्षणीच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स: >> मी दोषी आहे किंवा नाही हे कोर्ट ठरवेल: छगन भुजबळ >> निर्दोषत्वाचे सगळे कागद माझ्याकडे आहेत: छगन भुजबळ >> महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून काही निष्पन्न झालं नाही: छगन भुजबळ >> राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस