Live: अजित पवार पोहोचले 'सिल्वर ओक'वर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 30, 2019

Live: अजित पवार पोहोचले 'सिल्वर ओक'वर

https://ift.tt/37pg0T9
मुंबईः महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा आज, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास होणार आहे. तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री आज शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित केले आहे. राष्ट्रवादीचे नेते यांना कोणते खाते मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे अपडेट्स >> मंत्रिमंडळ विस्तारातकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

>> मंत्रिमंडळ विस्तारासाठी काँग्रेसची यादी तयारः अशोक चव्हाण, के सी पडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सतेज (बंटी) पाटील, विश्वजीत कदम आदींचा समावेश. >> अजित पवार, नवाब मलिक शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर >> आज महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे एकूण ३६ जण घेणार मंत्रिपदाची शपथ.