Live: हैदराबाद एन्काउंटर- घटनास्थळीच कारवाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 6, 2019

Live: हैदराबाद एन्काउंटर- घटनास्थळीच कारवाई

https://ift.tt/2YkvlRG
हैदराबाद: महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याप्रकरणी ताब्यात असलेले चार नराधम पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, पीडितेवर ज्या ठिकाणी बलात्कार झाला होता, तिथंच ही कारवाई करण्यात आली. याबाबत आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या संपूर्ण घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स: >>

>> हैदराबाद बलात्कारानंतर संपूर्ण देशात होता आक्रोश, आरोपींना जाळून मारण्याची झाली होती मागणी >> बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले होते. तिथं पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ते मारले गेल्याची पोलिसांची माहिती >> व हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार