सेनेला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2020

सेनेला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

https://ift.tt/2Qmj9NU
मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री यांनी राज्यमंत्रिपदाचा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.