जन्मदिन भविष्यः उत्पन्नाच्या संधी वाढवणारे वर्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 19, 2020

जन्मदिन भविष्यः उत्पन्नाच्या संधी वाढवणारे वर्ष

https://ift.tt/37L8gek
आचार्य कृष्ण दत्त शर्माप्रसिद्ध गायक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार यांचा आज जन्मदिवस आहे. आज जन्मदिन असणाऱ्यांना वाढदिवस आणि उत्तम भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा... आज वाढदिवस असणाऱ्यांना यंदाचे वर्ष कसे जाईल, जाणून घेऊया.. आगामी वर्षावर बुध आणि शनी ग्रहाचा प्रभाव राहील. या दोन्ही ग्रहांमुळे आगामी वर्ष आपल्याला शुभफलदायक ठरेल. फेब्रुवारी अखेरपर्यंत अडकलेली कामे मार्गी लागतील. मार्च व एप्रिल महिन्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मे महिन्यात बिघडलेली तब्येत सुधारेल. जून ते जुलै अचानक लाभ होईल. वाहन खरेदी व गृहखरेदीचे योग आहेत. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उत्पन्नाची साधने आणि मिळकत वाढेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना अनुकूल जाईल. थोडासा धोका पत्करला, तर यश मिळेल. डिसेंबर व जानेवारी २०२१ मध्ये जोडीदाराशी वाद झाल्यामुळे महिला नाराज असतील. फेब्रुवारी महिन्यात परीश्रमानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित फळ मिळेल.