दिनविशेषः जागतिक मुद्रण दिन; आजचे मराठी पंचांग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

दिनविशेषः जागतिक मुद्रण दिन; आजचे मराठी पंचांग

https://ift.tt/3c5734y
भारतीय सौर ५ फाल्गुन शके १९४१, फाल्गुन शुक्ल प्रतिपदा रात्री ११-१४ पर्यंत, चंद्रनक्षत्र : शततारका सायं. ४-१९ पर्यंत, चंद्रराशी : कुंभ, सूर्यनक्षत्र : शततारका, सूर्योदय : सकाळी ७-०३, सूर्यास्त : सायं. ६-४१, चंद्रोदय : सकाळी ७-३२, चंद्रास्त : सायं. ७-२६, पूर्ण भरती : दुपारी ११-४२ पाण्याची उंची ३.९५ मीटर, उत्तररात्री १-०६ पाण्याची उंची ४.४० मीटर, पूर्ण ओहोटी : सकाळी ६-४५ पाण्याची उंची १.३३ मीटर, सायं. ६-२९ पाण्याची उंची ०.७९ मीटर, दिनविशेष : फाल्गुनमासारंभ, जागतिक मुद्रण दिन.