'दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का?' बडगुजरांचा उल्लेख करत सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 18, 2025

'दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का?' बडगुजरांचा उल्लेख करत सवाल

https://ift.tt/HeGECpo
Sudhakar Badgujar In BJP: भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला होता अशी आठवणही करुन देण्यात आली आहे.