Live अर्थसंकल्पीय अधिवेशन: ठाकरेंची कसोटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

Live अर्थसंकल्पीय अधिवेशन: ठाकरेंची कसोटी

https://ift.tt/2TbAglQ
मुंबई: यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारनं अधिवेशनाची जय्यत तयारी केली असली तरी विरोधी पक्ष भाजपही संघर्षाच्या मनस्थितीत आहे. शेतकरी कर्जमाफी, सीएए व एल्गार परिषद तपासाचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची चिन्हं आहेत. लाइव्ह अपडेट्स: >> स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिवादनचा ठराव भाजपकडून आणला जाण्याची शक्यता >> सरकारमधील विसंवादाचा लाभ उठवण्यासाठी भाजप प्रयत्न करणार वाचा: >> अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकून विरोधी पक्षानं दिले सरकारशी संघर्षाचे संकेत >> महाविकास आघाडी सरकारचे हे दुसरे अधिवेशन वाचा: >> राज्य विधिमंडळाचं आज अर्थसंकल्पीय अधिवेशन