मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांवर ताशेरे ओढणार 'कॅग'चा अहवाल आज सभागृहात सादर केला जाणार आहे. त्यावरून मोठा गदारोळ होण्याची चिन्हं आहेत. लाइव्ह अपडेट्स: >> करोनाच्या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका - राजेश टोपे >> राज्यात करोनाचा एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती वाचा: >> 'कॅग'चा अहवाल आज विधानसभेत मांडला जाणार >> विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरण्याची चिन्हं