देशातील उद्रेकाचा वेग पाहिला तर येत्या काळात भारत युरोपियन देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि स्पेनला मागे टाकत भारत पुढील काही दिवसात सर्वात प्रभावित चौथा देश ठरू शकतो.
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ही मागणी करत राज्यातीळ सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत, १४ मार्चच्या मध्यरात्रीपासून या कर्मचाऱ्यांनी बेम...