नवी दिल्ली : यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालीय. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. (अपडेट पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा) दरम्यान, देशात आज सुरू झालाय. येत्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. सरकारनं याला 'लॉकडाऊन'ऐवजी '' असं नाव दिलंय. या टप्प्यात सरकारनं कन्टेन्मेंट झोन सोडून बाकी ठिकाणी मॉल आणि रेस्टॉरन्ट सुरू करण्याची परवानगी दिलीय. येत्या ८ जूनपासून मॉल आणि रेस्टॉरन्ट सुरू होऊ शकतील. गृह मंत्रालयाकडून तसंच वेगवेगळ्या राज्य सरकारकडून कन्टेन्मेंट झोनच्या व्यक्तीरिक्त ठिकाणांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आलेत. हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. हे नियम येत्या ३० जूनपर्यंत लागू राहतील. वाचा : वाचा : वाचा :
https://ift.tt/2Xj4J4E