नवी दिल्लीः रविवारी रेडिओवर '' कार्यक्रमातून संवाद साधत आहेत. देशातील करोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केलं. आता आज (रविवार) पंतप्रधान मोदी 'मन की बात' या मासिक कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधत आहेत. 'मन की बात'चा त्यांचा हा ६६वा एपिसोड आहे. पाहुया, काय म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी... Live अपडेट्स... > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात भारतीय जनतेशी संवाद सुरू. > पंतप्रधान मोदी यांचा आजचा रविवारचा 'मन की बात'चा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचे बोलले जातआहे. या कार्यक्रमात भारत-चीन तणावावर मोदी बोलतील, अशी शक्यता वर्तलण्यात येत आहे. > ३१ मे रोजी झालेल्या 'मन की बात' च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी करोनापासून सुरक्षा करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, यावर सूचना केल्या होत्या. > 'मन की बात' च्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला होता. > पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे काही वेळातच जनतेशी संवाद साधत आहेत.
https://ift.tt/31pFZtV