नॉर्मल माणूस वडापाव खातो, मग तोच आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये सफरचंद खातो.... . . . . . . आणि त्याचे नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ही मागणी करत राज्यातीळ सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत, १४ मार्चच्या मध्यरात्रीपासून या कर्मचाऱ्यांनी बेम...