भारतीय लष्कराचा App स्ट्राइक, बॅन केले ८९ Apps - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 9, 2020

भारतीय लष्कराचा App स्ट्राइक, बॅन केले ८९ Apps

https://ift.tt/2BQ4NRu
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने एक मोठा अॅप स्ट्राइक केला आहे. लष्कराने महत्वाचा निर्णय घेत एकूण ८९ अॅप तडकाफडकी बंद करून टाकली. लष्करातील सैनिक, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमधून यादीत समाविष्ट करण्यात आलेली अॅप ताबडतोब डिलिट करून टाकावीत असे आदेश भारतीय लष्कराने दिले आहेत. या पू्र्वी केंद्रातील मोदी सरकारने विरोधात पाऊल उचलत ५९ अॅपवर तत्काळ बंदी घातली गेल्याची घोषणा केली. यामध्ये टिकटॉकसारखे अतिशय लोकप्रिय अॅप देखील आहे. भारतीय लष्कराने बंदी घातलेल्या ८९ अॅपची यादी- केंद्र सरकारने २९ जूनला घातली ५९ चीनी App वर बंदी लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्याच चीनने कुरघोडी केल्यानंतर भारताने चीनी घालण्याचे पाऊल उचलले. हा निर्णय केंद्र सरकारने २९ जून या दिवशी घेतला. एक परिपत्रक जारी करत भारताने एकूण ५९ चीनी अॅपवर बंदी घातली असल्याचे जाहीर केले. ही अॅप्स कमाईदेखील चांगली करत होते. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या कारवाईनंतर दुखावलेल्या भारताने हे पाऊल उचलले. या अॅपमध्ये अनेक तांत्रिक समस्या देखील होत्या. हे देखील ही अॅप बॅन करण्याचे एक कारण दिले जात आहे. भारताच्या या निर्णयानंतर चीनला तिळपापड झाला. भारताने ज्या चीनी अॅपवर बंदी घातली आहे, त्यांमध्ये टिकटॉक आणि यूसी ब्राउझर या भारतात अत्यंत लोकप्रिय अॅपचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमावादानंतर भारताने ही कारवाई केली. वाचा: भारताने बंदी घातलेल्या आलेल्या अ‍ॅप्सची यादी १. TikTok २. Shareit ३. Kwai ४. UC Browser ५. Baidu map ६. Shein ७. Clash of Kings ८. DU battery saver ९. Helo १०. Likee ११. YouCam makeup १२. Mi Community १३. CM Browers १४. Virus Cleaner १५. APUS Browser १६. ROMWE १७. Club Factory १८. Newsdog १९. Beutry Plus २०. WeChat २१. US News २२. QQ Mail २३. Weibo २४. Xender २५. QQ Music २६. QQ Newsfeed २७. Bigo Live २८. SelfieCity २९. Mail Master ३०. Parallel Space ३१. Mi Video Call – Xiaomi ३२. WeSync ३३. ES File Explorer ३४. Viva Video – QU Video Inc ३५. Meitu ३६. Vigo Video ३७. New Video Status ३८. DU Recorder ३९. Vault- Hide ४०. Cache Cleaner DU App studio ४१. DU Cleaner ४२. DU Browser ४३. Hago Play With New Friends ४४. Cam Scanner ४५. Clean Master – Cheetah Mobile ४६. Wonder Camera ४७. Photo Wonder ४८. QQ Player ४९. We Meet ५०. Sweet Selfie ५१. Baidu Translate ५२. Vmate ५३. QQ International ५४. QQ Security Center ५५. QQ Launcher ५६. U Video ५७. V fly Status Video ५८. Mobile Legends ५९. DU Privacy वाचा: