Breaking: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात भाजप नेता ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 6, 2020

Breaking: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात भाजप नेता ठार

https://ift.tt/33vfJzB
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील येथे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सज्जाद अहमद खांडे यांचा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सज्जाद हुसेन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हे आपल्या कुलमामधील वेसू या गावातील घराबाहेर उभे असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याबाबत अधिक माहिती हाती आली नसून हा कोणत्या दहशतवादी संघटनेने केला या बाबत देखील अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.