नवी दिल्ली : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका आयसीसच्या दशतवाद्याला अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामानही जप्त करण्यात आलंय. दिल्लीच्या धौला कुआ भागातून शी संबंधित असलेल्या या करण्यात आलीय. यापूर्वी पोलिसांमध्ये आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार झाल्याचीही प्राथमिक माहिती हाती येतेय. या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवायसेज (IEDs) आढळल्याची माहिती डीसीपी प्रमोश सिंह कुशवाहा यांनी दिलीय. सविस्तर माहिती थोड्याच वेळात :