७४ वा स्वातंत्र्य दिन Live : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी करणार देशाला संबोधित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 15, 2020

७४ वा स्वातंत्र्य दिन Live : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी करणार देशाला संबोधित

https://ift.tt/345fE5R
नवी दिल्ली : देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहेत. इथूनच ते देशाला सलग सातव्यांदा संबोधित करणार आहेत. (अपडेट पाहण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा) Live अपडेट - स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ला परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. असा असेल कार्यक्रम - सकाळी ७.०५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी राजघाटावर पोहचतील - यानंतर ते थेट लाल किल्ला गाठतील - कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार, ७.२८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. - त्यानंतर जवळपास ४५ - ९० मिनिटे पंतप्रधान मोदी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करणार आहेत. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा :