पालघर जिल्हाच्या खोडाळा विकासशील हिल स्टेशन. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 29, 2020

पालघर जिल्हाच्या खोडाळा विकासशील हिल स्टेशन.

 

पालघर जिल्हाच्या खोडाळा गाव परिसरातील नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसविण्यात आले आहे, ग्रामपंचायत खोडाळा गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी पावले उचलत आहे तसेच नवीन पॉवर सबस्टेशन उभारण्यासह अनेक पुढाकार घेण्यात आले आहेत.