नौदलाचे ग्लायडर कोसळले, दोन नौसैनिकांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 4, 2020

नौदलाचे ग्लायडर कोसळले, दोन नौसैनिकांचा मृत्यू

https://ift.tt/30vqwaF
नवी दिल्ली: केरळमध्ये (Kerala) नियमित उड्डाणादरम्यान रविवारी सकाळी एक ग्लायडर (Glider) अपघातग्रस्त झाल्याने दोन हवाईदलाच्या (Indian Navy) नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हे ग्लायडर प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. मात्र त्यावेळी ते अपघातग्रस्त झाले. अपघाताच्या वेळी ग्लायडरमध्ये दोन नौसैनिक उड्डाण करत होते. यात दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताच्या चौकशीसाठी चौकशी समितीचे गठन करण्यात आले आहे. (2 navy personel die in ) या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नौसेनेचे हे ग्लायडर नियमित प्रशिक्षणासाठी आयएनएस गरूडवरून (INS Garuda) उड्डाण केले. हे ग्लायडर सकाळी सुमारे ७ वाजता नौसेनेच्या तळाजवळ थोप्पुमपाडी पुलाजवळ कोसळले. ग्लायडरमध्ये लेफ्टनंट राजीव झा आणि सुनीलकुमार पोएला होते. त्यांना आयएनएचएस संजीवनी येथे हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-