AUS vs IND 2nd Test: अजिंक्य रहाणे धावबाद, जडेजाने पूर्ण केले अर्धशतक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 28, 2020

AUS vs IND 2nd Test: अजिंक्य रहाणे धावबाद, जडेजाने पूर्ण केले अर्धशतक

https://ift.tt/2MbEFFI
मेलबर्न: AUS vs IND 2nd Test यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी ५ बाद २७७ धावा करत ८२ धावांची आघाडी घेतली होती. आता आणि रविंद्र जडेजा ही आघाडी किती मोठी करतात याची सर्वांना उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत Live अपडेट (AUS vs IND 2nd Test 3rd day) >> रविंद्र जडेजाचे अर्धशतक पूर्ण >> विकेट! अजिंक्य रहाणे ११२ धावांवर धावबाद, भारत ६ बाद २९४ >> तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी पाहा सुनिल गावस्कर काय म्हणाले >> तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात