Marathi Joke : आई आणि चिंटू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 17, 2020

Marathi Joke : आई आणि चिंटू

https://ift.tt/3nw0WMi
आई : " चिंटू लवकर आंघोळ करुन घे, नाहीतर शाळा बुडेल." चिंटू : "आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल गं...? आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला...!