CSK vs SRH: आज होणाऱ्या चेन्नई आणि हैदराबाद सामन्यात कोणाचा विजय होईल? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 28, 2021

CSK vs SRH: आज होणाऱ्या चेन्नई आणि हैदराबाद सामन्यात कोणाचा विजय होईल?

https://ift.tt/3u0Cm9w
दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामताील २३वी लढत आणि यांच्यात होणार आहे. ही लढत दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर होणार असून या हंगामात दिल्लीत होणारी ही पहिली लढत आहे.