पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन, मेट्रो-बस सेवाही स्थगित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 15, 2021

पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन, मेट्रो-बस सेवाही स्थगित

https://ift.tt/2RXUm61
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांचा संपूर्ण घोषित करण्यात आला आहे. राज्यात १६ मे रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून या लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. ३० मे रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहील. याशिवाय शाळा - महाविद्यालयांशिवाय आणि सेवाही पूर्णत: बंद राहणार आहेत. बंगालच्या मुख्य सचिवांनी केलीय. 'राज्यात १६ मेपासून सर्व सरकारी आणि खासगी संस्था बंद राहतील. केवळ आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात येईल. आंतरराज्यीय बस सेवा, मेट्रो, फेरी सर्व्हिस, जिम, सिनेमा हॉल, सलून, जलतरण तलाव बंद राहतील. किरकोळ सामानाची दुकानं सकाळी ७.०० ते सकाळी १०.०० या वेळेत खुली असतील. यावेळी लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करू शकतील' असं त्यांनी म्हटलंय. सोबतच, शिक्षण, सांस्कृतिक, प्रशासकीय, राजकीय आणि धार्मिक राहील. ५० पेक्षा जास्त लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. खासगी वाहने, टॅक्सी, वाहन सेवेची वाहतूकही ३० मेपर्यंत बंद राहील. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बॅनर्जी यांचं मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी निधन झालंय. जवळपास महिन्याभरापासून ते करोना संक्रमणाशी झगडत होते.