केंद्र सरकारला अर्थचक्राचा विळखा; रिझर्व्ह बँक केंद्राला देणार 'इतके' कोटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 22, 2021

केंद्र सरकारला अर्थचक्राचा विळखा; रिझर्व्ह बँक केंद्राला देणार 'इतके' कोटी

https://ift.tt/eA8V8J
करोनाच्या दुसऱ्या लाटने देशाच्या अर्थचक्राला विळखा घातल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारपुढे आर्थिक आघाडीवर अनेक आव्हाने उभी ठाकली आहे.