नवी दिल्ली : बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मंगळवारी (१ जून २०२१) १ लाख ३२ हजार ७८८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८३ लाख ०७ हजार ८३२ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ६१ लाख ७९ हजार ०८५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या १७ लाख ९३ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार १०२ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८३ लाख ०७ हजार ८३२
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ६१ लाख ७९ हजार ०८५
- उपचार सुरू : १७ लाख ९३ हजार ६४५
- एकूण मृत्यू : ३ लाख ३५ हजार १०२
- करोना लसीचे डोस दिले गेले : २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७
- ७ ऑगस्ट : २० लाख
- २३ ऑगस्ट : ३० लाख
- ५ सप्टेंबर : ४० लाख
- १६ सप्टेंबर : ५० लाख
- २८ सप्टेंबर : ६० लाख
- ११ ऑक्टोबर : ७० लाख
- २९ ऑक्टोबर : ८० लाख
- २० नोव्हेंबर : ९० लाख
- १ डिसेंबर : १ कोटी
- ४ मे : २ कोटींचा टप्पा पार
- १५ मे : ३,११,१७०
- १६ मे : २,८१,३८६
- १७ मे : २,६३,५३३
- १८ मे : २,६७,३३४
- १९ मे : २,७६,०७०
- २० मे : २,५९,५९१
- २१ मे : २,५७,२९९
- २२ मे : २,४०,८४२
- २३ मे : २,२२,३१५
- २४ मे : १,९६,४२७
- २५ मे : २,०८,९२१
- २६ मे : २,११,२९८
- २७ मे : १,८६,३६४
- २८ मे : १,७३,७९०
- २९ मे : १,६५,५५३
- ३० मे : १,५२,७३४
- ३१ मे : १,२७,५१०
- १ जून : १,३२,७८८
- ४ मे : ३४४९
- ५ मे : ३७८०
- ६ मे : ३९८०
- ७ मे : ३९१५
- ८ मे : ४१८७
- ९ मे : ४०९२
- १० मे : ३७५४
- ११ मे : ४२०५
- १२ मे : ४१२०
- १३ मे : ४०००
- १४ मे : ३८९०
- १५ मे : ४०७७
- १६ मे : ४१०९
- १७ मे : ४३१९
- १८ मे : ४५२९
- १९ मे : ३८७४
- २० मे : ४२०९
- २१ मे : ४१९४
- २२ मे : ३७४१
- २३ मे : ४४५४
- २४ मे : ३५११
- २५ मे : ४१५७
- २६ मे : ३८४७
- २७ मे : ३६६०
- २८ मे : ३६१७
- २९ मे : ३४६०
- ३० मे : ३१२८
- ३१ मे : २७९५
- १ जून : ३२०७