विमान रद्द... तिकिटाचे पैसे गायब... बँक खातेही धुतले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 12, 2021

विमान रद्द... तिकिटाचे पैसे गायब... बँक खातेही धुतले!

https://ift.tt/eA8V8J
करोनाच्या संकटाने सर्वांना सर्वांना घरीच जखडून ठेवले असतानाच, परदेशी जाण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाला फसवणुकीला तोंड द्यावे लागले आहे.