ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाने कोल्हापुरातील गणितं बदलली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 23, 2021

ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाने कोल्हापुरातील गणितं बदलली!

https://ift.tt/2W76Pae
कोल्हापूर: महापालिका निवडणुकीसाठी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे महापालिकेची आता पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे. यामुळे गेले वर्षभर विविध मार्गाने प्रचार करत असलेल्या इच्छुकांना मोठा दणका बसणार आहे. ( ) वाचा: घेण्याच्या दृष्टीने एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. त्याचे आरक्षणही जाहीर झाले होते. पण करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता संपूर्ण राज्यातील वगळता सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कोल्हापूर महापालिकेत यापूर्वी तयार केलेली एक सदस्य प्रभाग रचना रद्द होणार आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेसाठी सर्व प्रभागांची पुन्हा नव्याने रचना करण्यात येणार आहे. यामुळे निवडणूका आणखी पुढे जाणार हे स्पष्ट झाले आहे. वाचा: प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छूकांनी गेले वर्षभर मतदारांना खूष करण्यासाठी बराच खर्च केला. आता मात्र प्रभाग रचना बदलणार असल्यामुळे त्यांना मोठा दणका बसणार आहे. यापुढे नव्याने प्रभाग रचना झाल्यानंतर पुन्हा नव्याने खर्च करावा लागणार आहे. वाचा: