
बायकोः माहेरी येताय ना माझ्या? नवराः हो.. तूच म्हणालीस ना... बायकोः हो... चला मग.. पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका. ते माझ्या वडिलांचे घर आहे. . . . . . . . . नवराः मग माझ्या वडिलांचे घर कुरुक्षेत्र आहे का? रोज महाभारत घडवत असतेस...
पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोखाडा तालुक्यातील राष्ट्रवादीचे हबीब शेख तर शिवसेनेच्या सारिका निकम विजयी झाल्या आहेत, तालुक्यातील द...