भारतीय पुरुष क्रिकेटमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे. फक्त कसोटीचा तर वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार होऊ शकतो असे वृत्त समोर आहे आहे. रोहितने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये देखील त्याचे रेकॉर्ड चांगले आहे. वाचा संबंधित बातमी-