धक्कादायक! पुण्यात राहत्या घरी तरुणाचा गळा चिरून खून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 19, 2021

धक्कादायक! पुण्यात राहत्या घरी तरुणाचा गळा चिरून खून

https://ift.tt/3voUQBW
पुणे-सोलापूर रोडवर हद्दीत पंधरा नंबर चौक येथे एका युवकाचा गळा चिरून खून झाल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात हा खून झाला असून सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. (Youth Found Dead in home) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. खुनाचं कारण समजू शकलेलं नाही. प्रदीप शिवाजी गवळी (वय २३ रा. पंधरा नंबर, हडपसर) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गवळी हा रिक्षाचालक होता. तो त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.