मुंबई पोलिसांच्या ड्रोन वाहनाचा चालकच लाचखोरीत!; पानटपरीवाल्याला गाठले आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 28, 2021

मुंबई पोलिसांच्या ड्रोन वाहनाचा चालकच लाचखोरीत!; पानटपरीवाल्याला गाठले आणि...

https://ift.tt/3vY2hQT
मुंबई: मुंबई पोलिसांच्या ड्रोन वाहनावर चालक असलेल्या हवालदार याला ५० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने अटक केली. सुरू ठेवण्यासाठी गुटखा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दळवीने लाच घेतली. ( ) वाचा: बंदी असूनही गुटखा, पानमसाला याचा व्यवसाय करणाऱ्यास जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर या आरोपीने मधील येथे पानटपरी सुरू केली. प्रकाश दळवी हा मुंबई पोलीस मुख्यालयात ड्रोन वाहनावर कार्यरत असल्याने त्याला मुंबईतील गुन्ह्यांबाबत अपडेट माहिती होती. त्याने या आरोपीशी संपर्क केला. वाचा: पानटपरीचे दुकान सुरू ठेवण्यासाठी दरमहा २५ हजार आणि गुडलक म्हणून १ लाख रुपये दे, तुला व्यवसायात काहीच अडचण येणार नाही, असे दळवी याने संबधिताला सांगितले. इतकी रक्कम शक्य नसल्याने तडजोडीअंती ७५ हजार देण्याचे ठरले. आरोपीने पैसे द्यायचे नसल्याने ' 'कडे तक्रार केली. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने लावलेल्या सापळ्यात लाचेचा पहिला ५० हजार रुपयांचा हफ्ता घेताना दळवी याला पकडण्यात आले. वाचा: