मोखाडा तालुक्यातील सेना आणि राष्ट्रवादीच्या विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 7, 2021

मोखाडा तालुक्यातील सेना आणि राष्ट्रवादीच्या विजय

 

पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोखाडा तालुक्यातील राष्ट्रवादीचे हबीब शेख तर शिवसेनेच्या सारिका निकम विजयी झाल्या आहेत, तालुक्यातील दोन्ही जागा निवडून येऊन, राष्ट्रवादीचे हबीब शेख यांना ५ हजार ६७५ मते पडली दुसरीकडे शिवसेनेच्या सारिका निकम यांना ४ हजार ३१३ मते मिळाली यानुसार ३२७ मतांनी निकम यांचा विजय झाला आहे.