Marathi Joke: शेजारच्या भांडणाचे कारण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 30, 2021

Marathi Joke: शेजारच्या भांडणाचे कारण...

https://ift.tt/3bmJGEL
शेजारी भांडणाचा आवज ऐकून बंडोपंत तिकडे डोकावले. कोचावर दोन माणसं बसली होती. काय झालं? बंडोपतांनी विचारलं तो म्हणाला. आम्ही जनगणना अधिकारी आहोत... आम्ही फक्त विचारलं की कुटुंबप्रमुख कोण आहे?