IND vs NZ 1st Test Day One Live: अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि प्रथम... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 25, 2021

IND vs NZ 1st Test Day One Live: अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि प्रथम...

https://ift.tt/3xzmMo1
कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यरला संघात संधी देण्यात आली आहे. live अपडेट ( 1st test)>> श्रेयस अय्यर कसोटीत पदार्पण करणार >> भारताने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय