मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?, शिवसेना म्हणते..., नवी मुंबईचा स्वच्छेतेत झेंडा... वाचा मटा ऑनलाइनच्या टॉप टेन न्यूज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 2, 2022

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?, शिवसेना म्हणते..., नवी मुंबईचा स्वच्छेतेत झेंडा... वाचा मटा ऑनलाइनच्या टॉप टेन न्यूज

https://ift.tt/7X3wylZ
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:- मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अव्वल पाच स्वच्छ शहरांपैकी चार महाराष्ट्रातील आहेत. २०२२ च्या ट्रेंडप्रमाणेच ही यादी दिसते. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचगणी सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. शिवसेनेचे सचिव आणि यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या यांच्याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू असून नार्वेकर हेदेखील शिंदे गटात जातील, असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुजबळ व अन्य दोन जणांविरोधात मुंबईतील चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडसहिता कलम ५०६ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) आज मोठी कारवाई करत शनिवारी वाशीजवळ आयात केलेल्या संत्र्यांची वाहतूक करणारा ट्रक अडवला. त्यावेळी या कारवाईत धक्कादायक माहिती उघड झाली. ऊसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेत हंगाम गोड करण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला असतानाच आता दूध संघांनीही तब्बल दोनशे कोटीपेक्षा अधिक रक्कम दूध उत्पादकांना फरक रूपाने बोनस देण्याची घोषणा केली. मुंबईतील कांदिवली परिसर गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. कांदिवलीत मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. दहीहंडीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. राज्यासह संपूर्ण देशात सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी दसरा आणि देवी विसर्जन मिरवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात एक महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. भारताने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय साकारला. आता दुसरा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका सहजपणे खिशात टाकता येऊ शकते. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बिग बाॅस १६ शोचं काऊंटडाऊन सुरू झालंय. आता या घरात कोण राहणार याची उत्सुकता वाढली आहे. होस्ट सलमान खानचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. शोमधल्या स्पर्धकांची नावं या बातमीत पाहता येतील. मटा अ‍ॅप डाउनलोड कराapp.mtmobile.inमिस्ड् कॉल द्या1800-103-8973