
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:- मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज१. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये भीषण घटना घडली आहे. नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतील मुंढेगावजवळ जिंदाल समूहाची कंपनी आहे. जिंदालच्या या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. जिंदाल समूहाच्या पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. २. ३.४. ५. ६. ७. ८. ९. १०. मटा अॅप डाउनलोड कराapp.mtmobile.in मिस्ड् कॉल द्या1800-103-8973