'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 27, 2024

'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा

https://ift.tt/PHrjLZ4
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.