'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 27, 2024

'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'

https://ift.tt/PHrjLZ4
Fadnavis Slammed Over Pendrive Politics: 'ठाकरे सरकार पाडून खुर्चीवर चढण्याची त्यांना अशी घाई झाली की, त्यासाठी तेव्हा कोणत्याही थराला जायची तयारी होती,' अशी टीका करण्यात आली आहे.